मराठी

स्वागत आहे

शान ट्रान्सलेशनकडून!

शानमध्ये तुम्हाला जागतिक दर्जाचे ट्रान्सलेशन, कन्टेन्ट रायटिंग, ट्रान्सक्रिप्शन आणि सबटायटलिंग सर्व्हिस कमीतकमी किंमतीत मिळण्याची निश्चिती होते.

जगातील सर्वोत्तम -

  • 35हून जास्त देशांमध्ये सहयोगींची उपस्थिती
  • कमीतकमी किंमती आणि उत्तम दर्जाची खात्री
  • आम्ही दंड भरतो जर डिलीव्हर करू शकलो नाही तर
  • ट्रान्सलेशनसाठी 2500 हून अधिक भाषांच्या जोड्या
  • कन्टेन्ट रायटिंगसाठी 300 हून अधिक भाषा उपलब्ध
  • जगभरातून 800 पेक्षा जास्त ग्राहकांचा विश्वास संपादित
  • एकमेव फक्त ‘स्त्रियांद्वारे संचालित आंतरराष्ट्रीय टीम’ 24x6 सेवा पुरवणारी

अंदाजे खर्च तपासा किंवा ऑनलाइन चॅट करा

धन्यवाद!

India